Sambhajinagar , narayan kuche Sarkarnama
Video

'थांबा पोलिस बंदोबस्तात पैसे वाटू ',आमदार Narayan Kuche यांची Call Recording Viral । Sambhajinagar

"अंधार पडू द्या, गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या" – रेकॉर्डिंगमध्ये आमदारांचा संवाद; बहिणीच्या प्रभाग २४ विजयानंतर मुकुंदवाडीत निकालावरून रस्त्यावर लोक

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचा कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती "अंधार पडू द्या" असं म्हणतोय, तर आमदार कुचे "गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या" असं उत्तर देतात आणि "थोडं थांबा, पोलिसांची एक गाडी मागवली आहे, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो" असं म्हणतात. प्रभाग २४ मधून त्यांच्या बहिणीने निवडून येताच मुकुंदवाडी भागातील लोकांनी निकाल चुकीचा असल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरले होते. हा रेकॉर्डिंग निवडणुकीतील आचारसंहिता भंग आणि पैसे वाटपाच्या आरोपांना आणखी तीव्र करतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT