Sandeep Kshirsagar Sarkarnama
Video

फुल्ल एनर्जी, संदीप क्षीरसागरांचा डान्स एकदा पाहाच... Sandeep Kshirsagar Dance, Bhim Jayanti Update

उत्साहात आमदार Sandeep Kshirsagar यांनी फुल्ल एनर्जीमध्ये डान्स करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले

सरकारनामा ब्यूरो

बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. याच उत्साहा दरम्यान आरपीआयचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बडवलेल्या ढोलवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी ठेका धरला. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT