sandeep kshirsagar meet ajit pawar  Sarkarnama
Video

Sandeep Kshirsagar Meet Ajit Pawar : क्षीरसागर दादांच्या भेटीला?, भेटीत काय घडलं?

Junnar : जुन्नर बाजार समितीत संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली, या भेटीत काय घडलं क्षीरसागरांनी सांगितलं.

सरकारनामा ब्यूरो

Sandeep Kshirsagar : जुन्नर बाजार समितीमध्ये आज संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. क्षीरसागरांना या संबंधीत प्रश्न विचारले असता त्या भेटीमाघचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे.

नेमकं भेटीमाघचं कारण काय जाणून घ्या सविस्तर या व्हिडीओमधून..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT