Sangram Thopate Entry In BJP Sarkarnama
Video

Sangram Thopate News : थोपटेंची भाजपमध्ये एन्ट्री पण भाजपमध्ये नाराजी?

Sangram Thopate Entry In BJP : भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Bhor : भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर मतदारसंघातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील ही नाराजी आता उघड झाली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT