Sangram Thopate Leaves Congress Party Sarkarnama
Video

Sangram Thopate News : 'सततच्या अन्यायाला कंटाळून..., थोपटेंनी व्यक्त केली खदखद

Sangram Thopate Leaves Congress Party : थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला असून, येत्या २२ एप्रिल रोजी ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Sangram Thopate : सातत्याने अन्यायाला कंटाळून आणि विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला असून, येत्या २२ एप्रिल रोजी ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT