Sanjay gaikwad Sarkarnama
Video

‘भाजप जिल्हाध्यक्ष शिंदे हा दुसरा भोंदूबाबा खरात आहे’ संजय गायकवाडांचे गंभीर आरोप, Vijayraj Shinde

बुलढाण्यात राजकीय वादाला उधाण आलं आहे. शिवसेना आमदार Sanjay Gaikwad यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार Vijayraj Shinde यांच्यावर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत. शिंदे हे दुसरे भोंदूबाबा खरात आहेत, त्यांनी आपल्या आश्रमशाळेतील अनेक मुलींचे आयुष्य खराब केले आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. काय म्हणाले गायकवाड पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT