Sanjay Gaikwad On Anil Parab Statement  Sarkarnama
Video

Sanjay Gaikwad News : 'स्वत: ची तुलना छत्रपतींशी करणं हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण', गायकवाड संतापले

Sanjay Gaikwad On Anil Parab Statement : छत्रपती संभाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करायची परबांची लायकी नाही, आणि त्यांच्याशी तुलना करणं म्हणजे हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण असल्याची प्रतिक्रिया संजय गायकवाडांनी दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Anil Parab Statement : छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्याप्रमाणे छळ झाला अगदी तसाच माझाही झाला, असं वक्तव्य अनिल पराबांनी विधान सभेत केलं. संजय गायकवाड यांना यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांशी स्वत:ची तुलना करायची परबांची लायकी नाही, आणि त्यांच्याशी तुलना करणं म्हणजे हे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण असल्याच संजय गायकवाडांनी म्हणलं आहे.

पाहा संजय गायकवाड पुढे काय म्हणाले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT