sanajay gaikwad, govind pansare sarkarnama
Video

'गायकवाड साहेब एवढा बिनडोक पणा कशासाठी ?' Sambhaji Briged चा प्रवक्ता खवळला।।Sanjay Gaikwad News

"गायकवाड साहेब, एवढा बिनडोकपणा कशासाठी?" संभाजी ब्रिगेडचा संताप

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम दाखवताना गायकवाड म्हणाले, शिवाजी तुझा काय बाप आहे का? हे वाक्य बोलतात याचा अर्थ त्यांचे शिवरायांवर प्रेम नाही? तर त्यांना स्वतःला खोटा शिवप्रेमी जागा करायचा आहे. मुळात एखाद्या प्रकाशकाला धमकी देणं हाच मुळात इतिहास माहीत नसलेला बिनडोकपणा आहे. असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT