Shiv Sena UBT leader Sanjay Raut alleged that women MPs were mistreated  Sarkarnama
Video

Sanjay Raut: ‘आंदोलनात महिला खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात आलं’ राऊतांचा आरोप

Shiv Sena UBT leader Sanjay Raut alleged that women MPs were mistreated during the INDIA bloc protest: दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान महिला खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मोर्चा रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केल्याचा दावाही त्यांनी केला.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut: दिल्लीत पावणे तिनशे खासदारांना रोखण्यात आलं. पोलिसांनी महिला खासदारांसोबत गैरवर्तन केले. रात्री आठ वाजता राहुल गांधींना सोडण्यात आलं, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले राऊत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT