Sanjay Raut Sarkarnama
Video

Sanjay Raut: ‘मोदी सरकार पुढील ६ महिन्यांत जाणार’ संजय राऊतांचा दावा

MP Sanjay Raut claimed the Modi government would collapse within six months: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुढील सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळेल, असा दावा केला. दिल्लीतील आंदोलन आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut: मोदी सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे सरकार पुढील सहा महिन्यांमध्ये जाणार, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले राऊत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT