Sanjay Raut Sarkarnama
Video

Sanjay Raut: ‘बिश्नोईच्या नावाखाली राजकीय नेत्यांना संपवलं जाईल’ राऊतांच्या विधानाने खळबळ

Maharashtra Politics: खासदार संजय राऊत यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाखाली भविष्यात राजकीय नेत्यांवर हल्ले होऊ शकतात, असा दावा केला. अमित शाह यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप करत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: लॉरेंस बिश्नोईकडून बॉलिवूडवर हल्ला केला जात आहे. पण येणाऱ्या काळात त्यांच्या नावाखाली राजकीय नेत्यांना संपवलं जाईल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले राऊत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT