Sanjay raut, Draupadi murmu Sarkarnama
Video

'महिला आणि बालकल्याण मंत्रीही भक्त, आपली भूमिका स्पष्ट करावी' Sanjay Raut, Ashok Kharat Case, Mumbai

भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणावरून शिवसेना (उद्धव गट) खासदार Sanjay Raut यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.“महिला आणि बालकल्याण मंत्रीही भक्त असल्याची चर्चा आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला

सरकारनामा ब्यूरो

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांनी बोललं पाहिजे, आणि राज्यपालांना या चौकशीचे निर्देश दिले पाहिजे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे, राऊत नेमकं काय बोलले, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT