Sanjay raut, Narendra Modi Sarkarnama
Video

‘डोनाल्ड ट्रम्पला काही काम नाही का, मोदींचं अभिनंदन करायला’ राऊत तापले, Sanjay Raut, Narendra Modi

Sanjay Raut यांनी Donald Trump यांनी केलेल्या अभिनंदनावरून संताप व्यक्त केला आहे.पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर ट्रम्प यांनी Narendra Modi यांचं अभिनंदन केल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, “त्यांना काही काम नाही का?”

सरकारनामा ब्यूरो

पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. त्यांना काही काम नाही का, अशा शब्दात खासदास संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाले राऊत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT