Sanjay Raut On Eknath shinde and Sharad Pawar Sarkarnama
Video

Sanjay Raut News : 'तेव्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार होते पण पवारांनी होऊ दिलं नाही, राऊतांचा दावा

Sanjay Raut On Sharad Pawar : शिंदे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते पण शरद पवारांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, राऊतांचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut : भाजपने जर आमचा शब्द पाळला असता तर तेव्हा शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना विधिमंडळ पक्षाचे नेते केलं तिथेच त्यांनी शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाचा संकेत दिला होता असे राऊत म्हणाले. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंचा सत्कार केला पण त्याच पवारांनी शिंदेंना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, असाही दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत पुढे काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT