Eknath shinde , amit shah , sanjay raut Sarkarnama
Video

महिनाभरानंतर राऊत पुन्हा मैदानात, शिंदेंं- भाजपावर जोरदार फटकेबाजी, Sanjay Raut,Eknath Shinde

'प्रकृती अस्वस्थ असल्याने दूर होते, आता सुधारणा' - राऊतांचा घणाघाती हल्लाबोल; पत्रकार परिषदेत खळबळ

सरकारनामा ब्यूरो

प्रकृती अस्वस्थ असल्याच्या कारणाने खासदार संजय राऊत गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या धामधुमीतून दूर होते. पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होताना दिसतेय.साधारणत: महिनाभरानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT