Sanjay Raut On Ajit Pawar  Sarkarnama
Video

Ajit Pawar News : अजित पवारांची स्तुती की टोला?, राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut On Ajit Pawar : 'अजितदादांनी कर्जमाफीबाबत हात झटकले आणि अर्थसंकल्पावरून आता मंत्र्यांतच खटके उडतात', संजय राऊतांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : लाडकी बहीण योजना बंद झाली, अनुदान कमी झालं, अजितदादांनी कर्जमाफीबाबत हात झटकले आणि अर्थसंकल्पावरून आता मंत्र्यांतच खटके उडतायत. यावर संजय राऊत यांनीही थेट टोला लगावत सरकारला लक्ष्य केलं. अजित पवारांवर टीका की स्तुती?

जाणून घ्या या व्हिडिओतून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT