Sanjay Shirsat Sarkarnama
Video

Sanjay Shirsat: 'जरांगेंच्या क्लिपची चौकशी झालीच पाहिजे', शिरसाट ठाम

Audio clip investigation: मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra political news: मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन नेमकं सत्य काय आहे हे जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT