Sanjay Shirsat Sarkarnama
Video

Sanjay Shirsat: कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याचा छळ,मनुष्यवधाच्या गुन्ह्याची शिरसाटांची मागणी

Farmer Loan Recovery: कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप करत मंत्री संजय शिरसाट यांनी खासगी फायनान्स कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

सरकारनामा ब्यूरो

Farmer News Maharashtra: कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या करणाऱ्या खासगी फायनान्स कंपन्यांवर शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना त्यांनी अशा मुजोर फायनान्स कंपन्यांवर थेट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची अत्यंत कडक मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT