Sanjay Shirsat Sarkarnama
Video

Sanjay Shirsat: तर महायुतीचा पराभव टाळता आला असता

Maharashtra MLC Election: महायुतीच्या उमेदवारांनी आपल्याशी संपर्क साधला असता तर पराभव टाळता आला असता, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mahayuti Election Results: महायुतीच्या उमेदवारांनी मला दोन फोन तरी केले का, जर मला फोन केले असते तर पराभव टाळता आला असता, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. नेमकं काय म्हणाले शिरसाट पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT