Santosh Bangar News Sarkarnama
Video

Santosh Bangar News: खाजगी फायनान्स विरोधात आक्रमक, बांगरांचा कारवाईचा इशारा

Santosh Bangar warns private finance companies: नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी खासगी फायनान्स, मायक्रोफायनान्स आणि बचत गटांच्या कर्जवसुली कर्मचाऱ्यांना वसुली न करण्याचा इशारा दिला.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Farmer News: नांदेड मधील खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर सत्ताधारी आमदार फायनान्स कंपनीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मायक्रो फायनान्स खाजगी फायनान्स यासह बचत गट व विविध कर्जाची वसुली करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट इशारा देत वसुली न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT