Walmik Karad In Jail Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक

Walmik Karad In Jail : वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत असून, त्याला जेलमध्ये पॅनिक अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed : मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात अटकेत असून, त्याला जेलमध्ये पॅनिक अॅटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. कराडला पॅनिक अॅटॅक आल्यानंतर त्याची तातडीने जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT