Dhananjay Munde Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे सहआरोपी होणार?, कायदा काय सांगतो?

Dhananjay Munde : अखेर धनंजय मुंडे यांनी यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतु आता मस्सााजोग प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करा, अशी मागणी केली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Massajog : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीवर मोकोका लागला. सोमवारी संतोष देशमुख यांचे काळीज पिळवटून टाकणारे फोटो समोर आले आणि सर्वत्र हळहळ व द्वेश निर्माण झाला, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आणि अखेर धनंजय मुंडे यांनी यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतु आता मस्सााजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी केली जात आहे. यावर आता कायदेतज्ञ मिलिद पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले पवार पाहा सविस्तर व्हिडिओमधून......

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT