Dhananjay Deshmukh On Krushna Andhale Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : '...तर नक्कीच त्याच्याकडे पुरावे असणार', धनंजय देशमुखांचा दावा

Dhananjay Deshmukh On Krushna Andhale : पोलिसांच्या ताब्यात येण्यासाठी जर आंधळे ऐवढी दिरंगाई करत असेल तर नक्कीच त्याच्याकडे मोठे पुरावे असतील, धनंजय देशमुखांचा दावा

सरकारनामा ब्यूरो

Santosh Deshmukh Case : आरोपी कृष्णा आंधळे गेल्या 98 दिवसांपासून फरार आहे. तो तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे. पोलिसांच्या ताब्यात येण्यासाठी जर आंधळे ऐवढी दिरंगाई करत असेल तर नक्कीच त्याच्याकडे मोठे पुरावे असतील, असा दावा देशमुखांनी केला आहे.

काय म्हणाले देशमुख पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT