Manoj jarange On suresh dhas Sarkarnama
Video

Manoj Jarange News : 'माझ्यासाठी हे शॉकींग..', धस- मुंडे भेटीवरुन जरांगेंची प्रतिक्रिया

Manoj Jarange Patil On Suresh Dhas : 'इतक्या क्रुर व्यक्तीला जर तुम्ही भेटायला जात असाल तर गोर-गरीबांनी कोणाकडे बघायचं', सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Manoj Jarange Patil : सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्त भेट घेतली अशा चर्चा होत्या. त्यावर धसांनीच या भेटीची कबुली दिली होती. आता या भेटीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहे.

माझ्यासाठी हे शॉकींग आहे, सुरेश धस असं काही करतील यावर मला विश्वास बसत नाही. जरी ते गेले असतील तर हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे, असा विश्वासघाती दुसरा होणे नाही अशी संतप्त प्रक्रिया मनोज जरांगे यांनी दिलेली आहे.

जरांगे पुढे काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT