Manoj Jarange Sarkarnama
Video

Manoj Jarange News : '..त्यांनी कितीही माणसं मारली तरी आपलाच बाब्या चांगला', जरांगेची टीका

Manoj Jarange On Chhagan Bhujbal : काही गढूळ व्यक्तींना जातीवादाचं वेड लागलं आहे. छगन बुजबळांसारख्या व्यक्तींना फक्त जातीवाद करता येतो, असं विधान जरांगे यांनी केलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Jalna : आधी कोणीही चुकलं तर सगळेजण मिळून चुकणाराचे कान पकडायचे पण आता तसं राहिलं नाही. वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंसारख्या माणसांनी कितीही माणसं मारली तर आपलाच बाब्या चांगला अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

पाहा धनंजय मुंडे पुढे काय म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT