Suresh Dhas On Santosh Deshmukh Case Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : 'मकोकाचे आरोपी अजूनही इथेच का?', धसांचा सवाल

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना बीडमध्ये काय ठेवत आहात, धसांनी सवाल उपस्थित केला.

सरकारनामा ब्यूरो

Beed Jail : देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेले मुख्य आरोपी हे बीडच्या गेलमध्येच आहेत याबबत आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व आरोपींना बीडमध्ये काय ठेवत आहात?, असा थेट सवाल धसांनी यावेळी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले धस पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT