Santosh Deshmukh Case, Beed  Sarkarnama
Video

Santosh Deshmukh Case : 'त्याला कायद्याचा धाक दाखवला असता तर तो फरार झाला नसता', धनंजय देशमुखांचं विधान

Dhananjay Deshmukh On Accused Krushna Andhale : पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळेला कायद्याचा धाक दाखवला असता. तर त्याने हा गुन्हा केला नसता. त्यामुळे, तो फरार देखील झाला नसता, धनंजय देशमुखांचं विधान

सरकारनामा ब्यूरो

Santosh Deshmukh Case, Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी आरोपी कृष्णा आंधळेला कायद्याचा धाक दाखवला असता. तर त्याने हा गुन्हा केला नसता. त्यामुळे, तो फरार देखील झाला नसता, असे देशमुख म्हणाले आहेत.

पाहा धनंजय देशमुख काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT