Vishnu chate , walmik karad , santosh deshmukh  Sarkarnama
Video

Vishnu Chate Beedच्या जेलमध्ये येणार? Santosh Deshmukh Caseच्या सुनावणीत पुन्हा ‘त्या’ लॅपटॉपचा विषय

आरोपी वकिलांची मागणी – लॅपटॉप डेटा कॉपीज द्या; सरकारी पक्षाने १५ दिवसांचा वेळ मागितला; तीन तारखांपासून तोच मुद्दा

सरकारनामा ब्यूरो

आरोपीच्या वकिलांनी लॅपटॉप मधील डेटा कॉपीज मिळाल्या नाहीत त्या द्याव्यात अशी मागणी केली. - सरकारी पक्षाने लॅपटॉप मधील डेटा मिळण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ लागेल असे सांगितले. - गेल्या तीन तारखांपासुन लॅपटॉप डेटा कॉपीज दिल्या जात नसल्याने वारंवार तोच मुद्दा होत आहे उपस्थित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT