Sarkarnama Interview Sarkarnama
Video

Sarkarnama Interview : विधानसभा अधिवेशनातल्या चर्चेमागचं राजकारण, पाहा सविस्तर व्हिडिओ

Sarkarnama Interview : विधानसभा अधिवेशनात चर्चा न करता औरंगजेबाच्या कबरीवर चर्चा झाली आणि यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा मागे पडली.

सरकारनामा ब्यूरो

Pune : नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात चर्चा न करता औरंगजेबाच्या कबरीवर चर्चा झाली आणि यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा मागे पडली. सत्ताधाऱ्यांनी याचं टायमिंग साधलय? सरकारनामाच्या प्रतिनिधींनी यावर मुलाखत दिली आहे. Devendra Fadanvis यांनी हे प्रकरण कसं हाताळलं? अधिवेशनात कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? एकनाथ शिंदे आणि येणाऱ्या महानगर पालिका निवडणुका यांवर ही या मुलाखतीत चर्चा झाली.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT