Shivendraraje Bhosale Sarkarnama
Video

Shivendraraje Bhosale: 'जिल्हा बँकेवर महायुतीचीच सत्ता', शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून विजयाचा विश्वास

Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केंद्रांना भेटी देताना व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

Satara District Bank Election: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता चुरस राहिलेली नसून, महायुतीच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक येईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर विविध मतदान केंद्रांना भेटी देत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT