Shambhuraj desai Sarkarnama
Video

साताऱ्यातील राडा SP दोशींच्या अंगलट, सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश, Tushar Doshi, Satara News, Desai

Satara येथे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.या राड्यात मंत्री Shambhuraj Desai जखमी झाल्याची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पोलिस अधीक्षक Tushar Doshi यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

सरकारनामा ब्यूरो

सातारा जिल्हाध्यक्ष निवडीच्यावेळी मोठा राडा झाला होता. यामध्ये मंत्री शंभुराज देसाई जखमी झाले होते. मात्र, आता साताऱ्यातील एसपी तुषार दोशींना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT