Shambhuraj desai Sarkarnama
Video

शिंदे गट - राष्ट्रवादीत सत्ता स्थापनेच्या हालचाली? Bjp ला दूर ठेवणार? Zp Election, Satara

फर्न हॉटेलमध्ये मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे निंबाळकर यांची बैठक; प्राथमिक चर्चा झाली, सत्ता स्थापनेसाठी संकेत?

सरकारनामा ब्यूरो

साताऱ्यातील फर्न हॉटेलमध्ये मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, संजीव राजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण यांची बैठक पार पडली.यात सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा झाली.असं मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केलं.सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा केली असल्याचे देखील मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट संकेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT