Congress leader Satej Patil addressing supporters during the Gokul milk union election campaign in Kolhapur. Sarkarnama
Video

Gokul News : ‘म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये म्हणजे झालं’ सतेज पाटलांचा टोमणा

Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून सतेज पाटील यांनी महायुतीवर टोला लगावला. गोकुळचे निर्णय मुंबईतून ठरू नयेत, अशी भूमिका मांडताना त्यांनी म्हशीच्या धारेचा मिश्कील संदर्भ दिला.

सरकारनामा ब्युरो

Gokul Election: महायुतीचा कारभार मुंबईमधून सुरू आहे. गोकुळ दूध संघाचा कारभार मुंबईतून चालेल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. प्रशासक येणार जाणार हे मुंबईतून ठरतं. आता फक्त म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा आहे, असा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीला टोला लगावला आहे. नेमकं काय म्हणाले पाटील पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT