Satej Patil, Gokul Election, Kolhapur Sarkarnama
Video

गोकुळच्या निवडणुकांचे निर्देश, सतेज पाटलांकडून समाधान व्यक्त Satej Patil, Gokul Election, Kolhapur

Gokul Milk Union संदर्भात कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत प्रशासक नेमण्याऐवजी निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.या निर्णयानंतर Satej Patil यांनी समाधान व्यक्त केलं आहे.Kolhapur मधील सहकार राजकारणासाठी हा मोठा निर्णय मानला जात असून, गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रशासक न नेमता गोकुळच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाच्या वतीने देण्यात आले. यावर सतेज पाटलांनी समाधान व्यक्त करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सतेज पाटील नेमकं काय म्हणाले, पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT