eknath Shinde, Satyjeet Tambe Sarkarnama
Video

सभेत बोलताना Dj चा आवाज, सत्यजीत तांबे भडकले Satyjeet Tambe, Bhimjayanti, Ahilyanagar

Ahilyanagar येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात अनपेक्षित गोंधळ

सरकारनामा ब्यूरो

आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये होतं असलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डीजेचा दणदणाट करण्यात येत होता. यावेळी कार्यक्रमात व्यत्यय येत असल्याने आमदार सत्यजित तांबे भडकल्याच पाहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT