Shahajibapu Patil, Solpur Election Sarkarnama
Video

'लग्नाची चिंता सोडा, पाहुणे मागे लागतील' शहाजीबापूंच वक्तव्य Shahajibapu Patil, Solapur Election

"आता तालुका हिरवा गार होऊ लागला, पोरांना पोरी देण्यासाठी पाहुणे रांगेत" – शेवटच्या दिवशी प्रचार सभेत दुष्काळावरून मिश्कील टोला

सरकारनामा ब्यूरो

'आत्तापर्यंत दुष्काळी म्हणून पोरांना पोरी देत नव्हते,पण पोरांनो आता आपलाही तालुका हिरवा गार होऊ लागला आहे, त्यामुळे आता सगळीकडचे पाहुणे तुमच्या मागे पोरी करून घ्या म्हणून लागतील, अशी फटकेबाजी शहाजी बापू पाटील यांनी शेवटच्या दिवशी प्रचार सभातून केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT