Shambhuraj desai Sarkarnama
Video

'भाजपने महापालिकेला वाटलं ते केलं पण...' Shambhuraj Desai यांचे भाजपवर खडेबोल।Satara News

"एक लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही" – सांगली महापालिका-जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीच्या वागणुकीवर मंत्री शंभूराज देसाई यांचा तीव्र पलटवार

सरकारनामा ब्यूरो

एका लुगड्यावर,बाई म्हातारी होत नाही,असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांनी भाजपाला दिलाय,सांगली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत युतीबाबत भाजपाकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरून मंत्री शिंदे यांनी भाजपाला हा, इशारा दिला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT