Shambhuraj Desai Sarkarnama
Video

दुचाकीस्वाराचा अपघात मंत्री शंभूराज देसाईं जखमीच्या मदतीला धावले Shmbhuraj Desai, Satara News

शंभूराज देसाई हे रस्त्यावरून जात असताना दुचाकी अपघात झालेला दिसला. अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि थेट जखमी तरुणाकडे धाव घेतली

सरकारनामा ब्यूरो

रस्त्यावरून जात असताना शंभूराज देसाई यांना रस्त्यावर दुचाकीचा अपघात झालेला दिसला.अपघात पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवला आणि थेट जखमी दुचाकीस्वाराकडे धाव घेतली. आणि त्या तरुणाला उपचारासाठी दाखल केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT