Sharad Pawar, pune Sarkarnama
Video

Sharad Pawar यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज Health Update, Pune

रविवारी अशक्तपणामुळे दाखल झालेल्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला; कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये समाधान

सरकारनामा ब्यूरो

अशक्तपणा आल्यामुळे शरद पवार यांना रविवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण आता त्यांची प्रकृती सुधारली असल्यामुळे त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT