Sharad pawar, sunetra pawar Sarkarnama
Video

Sharad Pawar यांचे नेते Sunetra Pawar यांच्या भेटीला, काय शिजतंय?।Pune News

शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि गटनेते सोपानकाका चव्हाण सर्किट हाऊसमध्ये दाखल; स्थायी समिती सदस्य निवडीसाठी रणनीती आणि समन्वयाची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

पुणे महानगरपालिका स्थायी समिती सदस्य निवडीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील आणि गटनेते सोपानकाका चव्हाण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला पुणे सर्किट हाऊस येथे दाखल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT