Sharad Thorat, Ahilyanagar Sarkarnama
Video

पंचायत समिती कर्मचाऱ्याला मारहाण, थोरातांच्या भावावर गुन्हा दाखल Sharad Thorat, Ahilyanagar

Sangamner पंचायत समिती कार्यालयातील घटनेने Ahilyanagar मध्ये खळबळ, थोरातांच्या भावकडून मारहाण?

सरकारनामा ब्यूरो

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांचे बंधु शरद थोरात यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT