Eknath Shinde,rajendra janjal  Sarkarnama
Video

शिंदे सेनेत अंतर्गत वाद, Rajendra Janjal यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन। Vinod Bankar,Sambhajinagar

Sambhajinagar महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संघर्ष; Vinod Bankar आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आला आहे. पक्षाने शुभम काळे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर इच्छुक उमेदवार विनोद बनकर यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे शिंदे सेनेतील गटबाजी उघड झाली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT