Siddharam Mhetre Sarkarnama
Video

Siddharam Mhetre: मोदींबाबत शिवराळ भाषा, शिवसेना नेते सिद्धराम म्हेत्रेंच्या विधानाने खळबळ

Siddharam Mhetre Controversial Statement on PM Modi: शिवसेना नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी शेतकरी मदतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या शिवराळ भाषेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra political news: "मी शंभर ठिकाणी बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगितले,ते पचार मारलेलं कळत नाही, 2000 घातले की धोतर फाटेपर्यंत बँकेत पळता तुम्ही, लाज वाटली पाहीजे तुम्हाला, हे कुठेतरी बंद व्हायला पाहीजे. तुमचे पैसे आहेत ते तुम्ही कष्टाने कमवलेले आणि टॅक्स भरलेले ते पैसे आहेत.त्याने काय त्याच्या बापाच्या घराचं देता नाही", असे वादग्रस्त विधान शिवसेना नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी शेतकरी मदतीवरून नरेंद्र मोदी यांच्याबाबत केले आहे. नेमकं काय म्हणाले म्हेत्रे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT