Shivendra raje Bhosle  Sarkarnama
Video

'मंत्र्याच्या नादामध्ये मैत्री विसरले' शिवेंद्रराजेंची तूफान फटकेबाजी Shivendraraje Bhosle, Jalna

Jalna येथे झालेल्या सभेत मंत्री Shivendraraje Bhosle यांनी जोरदार फटकेबाजी केली.आमदार Narayan Kuche आणि Santosh Danve यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त करत त्यांनी टोला लगावला.

सरकारनामा ब्यूरो

'आमदार नारायण कुचे आणि आमदार संतोष दानवे या दोघांच्या भाषणामुळे नाराज झालो, या दोघांनी भाषणामध्ये राजे आमचे मित्र आहेत हे सांगितलं नाही, हे मंत्र्याच्या नादामध्ये मैत्री विसरले,आता 25 कोटीतले पाच कोटी कापतो' असं म्हणत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार फाटेकबाजी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT