sushma andhare, Solapur Sarkarnama
Video

ठाकरेंच्या सेनेतली गटबाजी चहाट्यावर, दोन गटात जोरदार आरोप प्रत्यारोप Shivsena Ubt, Andhare, Solapur

Solapurमध्ये Shiv Sena UBT पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी सुषमा अंधारे यांना संपर्कप्रमुख पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दासरींना गद्दार म्हणत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पत्रकार परिषदा घेतल्याने सोलापुरात सध्या गटबाजी उफाळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT