Shinde Group vs Thackeray Group Sarkarnama
Video

Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची?, कधी असणार सुनावणी

Shinde Group vs Thackeray Group : बुधवारी म्हणजेच 7 मेला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे असणार यावर फैसला होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Thane : शिवसेनेतील फूटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिले होते. या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले होते. या प्रकरणी फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी याचिका केली होती. आता या प्रकरणी कोर्टात बुधवारी म्हणदेच 7 मेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर फैसला होणार आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT