Shrikant Shinde, Arjun Khotkar Sarkarnama
Video

श्रीकांत शिंदे रसवंतीवर, खोतकरांनी नेमकं काय केलं? Shrikant Shinde, Arjun Khotkar, Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar दौऱ्यावर असताना खासदार Shrikant Shinde यांनी दौलताबाद-छत्रपती संभाजीनगर रोडवर ऊसाचा रस पिण्यासाठी ताफा थांबवला.मोठा ताफा आणि पोलीस पाहून रसवंती चालक गोंधळून गेला. ही अडचण ओळखून आमदार Arjun Khotkar यांनी पुढाकार घेत स्वतः मशीनवर रस काढून शिंदे यांना दिला

सरकारनामा ब्यूरो

खासदार श्रीकांत शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते.दौलताबाद ते छत्रपती संभाजीनगर रोडवरून जात असतांना श्रीकांत शिंदे यांनी ऊसाचा रस पिण्यासाठी ताफा थांबवला. भलामोठा ताफा नेते पोलीस बघून रसवंती चालक गोंधळून गेला.चालकाची अडचण लक्षात घेऊन आ.अर्जुन खोतकर यांनी स्वतः मशीनवर रस तयार करून श्रीकांत शिंदे यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT