Ashok Kharat Case Sarkarnama
Video

SIT चौकशीचा फास, खरातच्या मुलाची चौकशी करून सुटका Ashok Kharat Case, Nashik

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत.Nashik येथे एसआयटी पथकाने काल सायंकाळी खरात यांचा मुलगा Harshvardhan Kharat याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते

सरकारनामा ब्यूरो

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. काल सायंकाळी अशोक खरात यांचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आज चौकशी करून त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT