Solapur Rada  Sarkarnama
Video

Solapur Election Rada News : उमेदवार अंगावर धावले, सोलापुरमधील निवडणुकीत जोरदार राडा

Solapur Rada at election Booth centre : सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

सरकारनामा ब्यूरो

Solapur : सोलापूर कृषी उत्पन्न समिती निवडणूक मतदानाच्या वेळी दोन गटात वाद झाला. सोलापुरातील निंबर्गी मतदान केंद्रावर स्पर्धक उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी एकमेकांच्या अंगावर ही धावून गेल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT