Solapur, Cylender Sarkarnama
Video

2 किमीची रांग, पोलिसांचा बंदोबस्त, सोलापूरात गॅससाठी लोकांचे हालSolapur Gas Cylinder Shortage Update

तुटवड्यामुळे नागरिकांची एजन्सीवर गर्दी; स्वतः सिलेंडर घेऊन लोकांची धाव

सरकारनामा ब्यूरो

सोलापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची एजन्सी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पोलिस बंदोबस्तात गॅस वितरण करण्यात येत आहे. गॅस तुटवडा असल्याने नागरिक स्वतःच सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीकडे येत आहेत. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT